आपल्या देशात कोण जबाबदारी घेतो ? या वाहिन्यांना काय सामाजिक जबाबदारी माहीत नाही ? पण प्रश्न त्यांच्या आस्तित्वाचा आहे. त्यामुळे ते   तसेच वागत राहणार, राजकारणी, सरकारी कर्मचारी, खाजगी कंपन्या, सगळेच फक्त स्वतःचा विचार करणार. सगळा रामभरोसे कारभार आहे.