"आठवतं त्या क्षीतिजावरती?फ़ुले सावळी उमलत होती..अन, डोळे तु अलगद मिटताकिरणकळी तुज बिलगत होती.." .... सुंदर प्रतिमा, कविता आवडली ! अभिनंदन आणि शुभेच्छा.