नि-चिंत बद्दल--
१.विचारांचेदेखील तरंग जिथे उमटत नाहीत अशी स्तब्ध, संथ अवस्था म्हणजे निचिंत असा अर्थ अभिप्रेत आहे. हा शब्द वापरात नाही पण तो मुद्दाम तसा तयार करून वापरला आहे. 'नि' म्हणजे नसणे. 'चिंत' म्हणजे विचार.
चटकन आकलन न होणारा हा शब्द वापरायला नको होता असं आता वाटतंय. असो. यापुढे काळजी घेईन.

२. प्रदीप,
मी कधी लयीत लिहिण्याचा प्रयत्नच केला नाही. या चार ओळी कश्या लयीत आणता येतील त्यासाठी तुम्ही मदत कराल का? 
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचेच मनःपूर्वक आभार.