गागागागा गागागागा गा
असे वृत्त असल्यासारखे वाटते; पण यती कोठे आहे ते कळले नाही. निरनिराळ्या ओळींत तो निरनिराळ्या ठिकाणी असल्यासारखे वाटते.
कृपया माहिती द्यावी.