हा अपह्नुती अलंकाराचा प्रकार आहे असं वाटतंय.
एखादी गोष्ट मनात धरून कविता केली आहे असं अगदी शेवटच्या ओळीपर्यंत वाटत राहातं. पण शेवटच्या ओळीत कुठेतरी खरा विषय सापडतो.
अपह्नुती म्हणजे कशाच्या तरी आड काहीतरी लपवणं.
अत्यंत प्रासादिक कविता!