'नि' म्हणजे नसणे. 'चिंत' म्हणजे विचार.
मग निश्चिंत हा शब्दसुद्धा तसाच बनलेला आहे ना?
चटकन आकलन न होणारा हा शब्द वापरायला नको होता असं आता वाटतंय.
असे नव्हे. चटकन आकलन न होणारा शब्द इतर कोठल्या शब्दासारखाच असल्याने गोंधळ झाला असावा असे वाटते. तो पुरेसा वेगळा असता तर असे झाले नसते असे वाटते.