निस् म्हणजे निघून गेलेले.चिंता म्हणजे काळजीनिश्चिंत म्हणजे 'आधी धाकधूक होती पण आता नाही अशी अवस्था'.प्रत्येकच वेळेला नि आणि निस् मधला फरक स्पष्टपणे अभिप्रेत असतोच असं नाही. पण बऱ्याच वेळ तो तसा असतो.