अनु, कविता आवडली. मला कळेना अनु कुठे गेली आहे ते ! राजाराणीच्या प्रेमाच्या वार्तालापात आम्हास विसरलीस की काय? साता जन्मीच्या या नाजुक व पवित्र नात्याच्या विविध पैलूंचे अतिशय सुंदर चित्रण कवितेत केले आहेस.
सोनाली