एक अप्रतिम कविता! धक्कादायक शेवट सुद्धा अप्रतिम.
यात यती नक्की कोठे आहे?
(लवकर ये- या ओळीत फक्त 'लवकर ये' च्या आधी थोडा विराम घ्यायचा आणि इतर सर्व ओळी, प्रत्येक ओळ एका दमात असे करत म्हणायच्या! वा! असे केले तरी एक उत्तम ठेका धरता येतो.)