तो वर बसलेला देव आहे ना? तोही आमच्यासारखाच आहे. आम्हा शिक्षकांना शिक्षा देणं चांगलं जमतं बघ. आजकाल ते करता येत नाही म्हणा. पण, आम्हाला अगदी चांगलं माहीत असतं की कुठे मारलं तर लागेल. तसं, त्यालाही चांगलंच माहीतेय, कुणाला कुठे मारलं तर जास्त लागेल.
---नितिन