एक प्रश्न आहे. किती पादचारी रस्ता ओलांडताना फक्त झेब्रा क्रॉसिंगचा वापर करतात? जिथे आहेत तिथे पादचारी नेटाने वापरू लागले तर फायदा नाही का होणार? मध्ये पुण्यात बीआरटी मार्गावर अपघातात एकजण मेला होता. तो असाच रस्ता पार करत असताना. दुसऱ्या दिवशी तशाच प्रकारे रस्ता पार करणाऱ्याचे छायाचित्र आले होते.
नियम सर्वांनीच पाळायला हवेत. वाहनचालकांनी तसेच पादचाऱ्यांनी. सरकारने काय करायला हवे हे सांगायला सगळे पुढे. असे का बरे?