चौकस, श्रावण मोडक, राहुल पाटणकर, केशवसुमार, अमित कुलकर्णी या सर्वांची उत्तरे बरोबर आहेत. पण काहींनी रितीत थोडा गोंधळ केला आहे. ९ पायऱ्यांतच हे कोडे सोडवता यायला हवे. सविस्तर उत्तराबरोबर खुलासा केला जाईलच.