सुंदर गझल. प्रत्येक शेर खणखणीत, कल्पना नावीन्यपूर्ण. गझल बेसुमार आवडली !!!

...अभिनंदन अनिरुद्ध.

पण हेही नमूद करावेसे वाटते की, येत हा शब्द तुम्ही एकाच गझलेत खूप वेळा आणलात......असे यापुढे टाळतच जा. अर्थात तो शब्दच येत असा असल्याने तो येतच राहिला असणार !!!