ही सामाजिक भान असलेली एक सकस गझल आहे असे मला वाटते.

माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

ह्या दोन्हीही द्विपदी आवडल्या

शेवटच्या ओळीत

दररोज मोजणीला सरकार येत नाही

हे कसे वाटले असते?