उत्तम गझल अनिरुद्धराव!
शेवटच्या २ शेरांनी तर गझलेला वेगळ्याच उंचीवर नेले! हे २ शेर फार फार आवडले.

प्रदीपजी आणि चक्रपाणिंच्या सूचनांचा विचार जरूर करा!