कळेना जगाला असे काय झाले
दिशाहीन जीणे न मंजूर झाले
उडूनी नभी एकटे प्राण त्याचे
अनंतात त्याचा असा अंत झाला