केशा,
कोणी काहीही म्हणोत, तुझे विडंबनकार्य अनिरुद्ध चालूच आहे ! मस्त! चालू दे.

सारे तिचे पुरावे जाळून काल आलो
चे 'जाळून काल झाले' असे केले तर दुसऱ्या ओळीस अधिक अर्थ येईल असे मला वाटते.

'सत्कार' 'खास' अमुचा झाला कशा कशाने
अशीच सत्कार्य   केल्यावर सत्कारमूर्ती होणे ओघाने आलेच.

शाबूत हाड कुठले ह्याच्या जिभेत नाही
मूळात हाड होते का कधी ?