अप्रतिम गझल!!
शेवटचे दोन शेर फार भावले.
विचारांचा मूळ गाभा सकस शब्दांत व्यक्त करणे अन् ते इतरांना तेवढ्याच तीव्रतेने पोचवता येणे, हे सगळ्यात महत्त्वाचे... ते तुम्ही चपखलपणे केलेले आहे.
अन् तसेही, सहज सोपे लिहिणे जास्त कठीण असते असे मला वाटते... पु.ले.शु.
- राहुल.