गालगागा गागागा लगागागा गलागा...असल्या कुठल्याच भानगडीत पडत नाही.
ह्या 'गाल'गुच्च्यांवरून घाव
ह्या सुवर्णमयी ह्यांच्या "कालातीत" गझलेवर आम्ही दिलेला एक प्रतिसाद
गा ल गा ल गा ल. काहीतरीच काय प्रवासी. चावट आहात!:D आपल्याजवळ राधिका आहे, भास्कर वगैरे आहेत. त्यांची मात्रा नाही चालली तर मात्रा मोजू शकतो. उगाच गालगुच्चे घेताहात. ;)
आणि नंतर झालेली झालेली गमतीदार चर्चा आठवली. वाचावी.