अनिरुद्ध,
खूप सुंदर आहे गझल!! अगदी मनापासून आवडली.
बाजार वेदनेचा आहे भरात आलाजखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाहीमी श्वास घेत आहे की भास होत आहे ? काळीज धडकल्याचा आवाज येत नाही
आपापले कलेवर सजवून आज ठेवासरकार मोजणीला हे रोज येत नाही
छान...