अहो, पुष्कळ ठिकाणी गर्दी च्या चौकातसुद्धा झेब्रा क्रॉसींग तर सोडाच, तर साधी सिग्नल यंत्रणा ही नसते. गाड्या अखंड चालू असतात. थांबतच नाहीत. अशा ठिकाणी पादचाऱ्यांनी काय करावे?