प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर म्हणतात ते ह्यालाच..
गुरुजी,
दंडवत.. ज ह ब ह रा हा विडंबन..
(नतमस्तक) केशवसुमार
नाहीस खोडसाळा गणतीत तू कवींच्या
संमेलनात अथवा त्यांच्या सभेत नाही... हा शेर फार आतून आला आहे खि खि खि..
(सुचक)केशवसुमार
'धिक्कार' खास अमुचा, अभिप्राय रोज तिरके
मज मोजदाद त्यांची अजिबात येत नाही... अता तुमची खैर नाही ...आ बैल मुझे मार..
(तिरपाग्रस्त)केशवसुमार