अतिशय बरोबर आहे ..

आणि मी ही मा.तं आहे पण आता येथे शनिवारी ही सुट्टी नाही .

असो .

पण मी आता पहिल्या सारखे वाचन सुरू केले आहे . जे मला खुप आवडते.

आणि माझ्या साठी काम संपल्या नंतर जास्तीत जास्त वेळ मी मला देतो आहे.

आपण लीहिलेले खरे आहे..

पण नवनवीन ज्ञान आत्मसात करताना आपण नवनवीन आनंद घेणे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवणे विसरत चाललो आहे असे वाटते ..