तुमच्या जिन्नसानुसार १ वाटी पाणी होइल. ह्या मुळे ढोकळा नरम होतो. बाहेर जो ढोकळा मिळतो त्यात असेच पाणी टाकलेले असते. पाण्यात  साखर आणि लिम्बाची पावडर टाकल्याने आंबट-गोड चव छान लागते. गुजराथी लोक असे करतात.