विडंबन फार आवडले. अगदी -

'धिक्कार' खास अमुचा, अभिप्राय रोज तिरके
मज मोजदाद त्यांची अजिबात येत नाही

काव्यास केशवाच्या खरपूस भाजतो तो
का लाडवास त्याचा आस्वाद येत नाही ?

याच्यासकट! :)