पुरे जाहले दुष्ट हे जन्मचक्रअखेरीसच्या तो प्रवासा निघालापुन्हा जीव वेडा मिळाला शिवालाअनंतात त्याचा असा अंत झाला
आपला(अलिप्त) प्रवासी