. ज्या जगात माझी, माझ्या कामाची उपेक्षा होते, आणि दिवसभर डे-ट्रेडिंग, फॉरवर्ड ट्रेडिंगच्या आकडय़ांवर डोळे लावून बसलेले परजीवी सटोडिये उजळ माथ्यानं पैशाचा माज करतात - त्या जगाला - मला, माझी स्किल्स वापरून केलेली एक 'कलाकृती' बहाल करायची होती.

असा विचारच बऱ्याच दा मानसाला येतो .. कारण फक्त आपली उपेक्षा किंवा हव्यास .. कधी ही समाधानी नसण्याची वृत्ती

यातून साताळकरांचे नंतरचे विचार आवडले .. पण आजचा तरून मध्यमवयीन वर्ग असले विचार करत नाही, हि के खंत

----

बाकी कथा खुप आवडली आणि जरी प्रत्यक्ष संशोधन नसेल पण लिहिण्यासाठी बरेच संशोधनाचा अभ्यास पाठीमागे आहे हे कळते आहेच ..

सुंदर