गझल आवडली. १,२,३,४ मस्त. त्यातही
प्रीत माझी मोहरे गाली तुझ्या
मागशी तरिही पुरावे...का असे?
हा खास.

शेवटच्या दोन शेरात वृत्तात जरा गडबड वाटते.
रोख भरले श्वास मी रोज तरिही
ऐवजी
    'रोख भरले श्वास मी दररोज पण'
असे केले तर?
काय मी नसणार उद्याला?उगा
यातही बदल करता आला तर पहा. उदाहरणार्थ
    'काळजीने मी उद्या नसणार या'

पु̮. ले. शु.