माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही

आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही

शेवटचे दोन शेर अप्रतिम.
असेच काम चालू ठेवा...