कामी श्वास घेत आहे की भास होत आहे ? काळीज धडकल्याचा आवाज येत नाही
या ओळी अत्यंत आवडल्या. पण एक सुधारणा सुचवीत आहे.
मी श्वास घेत आहे की भास होत आहे ? कारण स्पंदणांचा आवाज येत नाही
धडकण शब्द तसा हिंदी वाटतो म्हणुन.
पुढील लेखणासाठी सुभेच्छा.