लेख छान आहे. पण यात्रा कंपनीच्या चुकी चा त्रास तुम्ही उशिरा येऊन बाकीच्या लोकांना दीलत असे वाटले तर ते चुकीचे असू नये. ....

यात्रा कंपनीला ग्राहक न्यायालयात खेचावे आणि धडा शीकवावा, असे वाटते.

बाकी मी अधीच लिहीले आहे, शक्यतो यात्रा कंपनीत बूक करण्याची चूक करू नये. गेलाच तर विमान कंपन्यांच्या टूर घ्याव्यात........