विस्तार हा शब्द एक्स्टेन्शन या शब्दास वापरला आणि बीटाविकी विस्तारांबद्दलचे संकेतस्थळ असल्यामुळे कक्ष शब्द जोडला . बहुतेक वाचक लेखात दिलेल्या संकेतस्थळाच्या दुव्यावरून तेथे पोहचतील व तेथील मुखपृष्ठावरच एक्स्टेन्शन शब्द वापरलेला असल्यामुळे व मराठी मुखपृष्ठ निवडण्याची सोय असल्यामुळे पुनरुक्ती केली नव्हती , तसेच तेथे दिलेल्या भाषांतर साधनाचा वापर केल्यास कोणत्या इंग्रजी शब्दास कोणता मराठी शब्द अथवा वाक्य योजले आहे ते तर कळतेच त्या शिवाय तुम्हाला त्या पेक्षा अधिक चपखल शब्द माहीत असल्यास तो तुम्ही स्वतः बदलू शकता.
तरी सुद्धा सूचनेकरिता धन्यवाद
आपला स्नेही
विकिकर