"टाकून जुन्याला द्यावे
तर अशक्य होते जगणे
अन कवटाळावे त्याला
तर एकाकी धगधगणे" .... फारच छान, उत्तम कविता !
तुमच्या आधीच्याही कविता वाचल्या, आवडल्या. असेच लिहित रहावे ही विनंती व त्याकरता शुभेच्छा !