गंभीर विषयावर कविता आहे की यतिभंग वगैरे वाचूनही जाणवतो तो काळजात खोल रुतणारा कविताविषय. आणि तीच या कवितेची ताकद आहे.
शुभेच्छा.