काव्यास केशवाच्या खरपूस भाजतो तोका लाडवास त्याचा आस्वाद येत नाही ?मी श्वास घेतला तर दचकू नका कवींनोमानेवरी बसाया मी भूतप्रेत नाही
या ओळी तसेच
माझ्या विडंबनांचा घेऊ नकात धसकामिश्किल झरा असे हा, हा पानशेत नाही
मस्त जमल्या आहेत.