"शनिवार आहे ना! या भरवशावर आपण आपले ५ ही दिवस जगापासून वेगळे घालवत आहोत !
...... ज्यातली ९०% जनता ही शनिवार-रविवाराचा सुखासाठी आठवडाभर सासुरवास सोसते! "
खरंय. मी तुमच्या क्षेत्रातला/ वयोगटातला नाही, पण अनुभवाशी पूर्ण सहमत आहे. तुमचं इतर लेखनही वाचलं, आवडलं !