अहाहा आणि हाहाहा अशी दोन्ही प्रकारे दाद मिळवणारे विडंबन अतिशय  आवडले. विशेषतः तोतया तर फारच आवडला. मत्सरही खास आणि ढापू तर काय. जाऊ दे तुमची तारीफ आम्ही करणे म्हणजे काजव्याने सूर्यासमोए चमकण्यातला प्रकार...
--अदिती