नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमानेओढून बांधले मी अर्थास दावणीलायेतील शब्द त्यांच्या मागून हंबऱ्याने
हे दोन्ही शेर खूप आवडले.