हा आयुष्याचा गुंता
सोडविल्याने सुटतो का?
अन पीळ आतला कधिही
जाळला तरी तुटतो का?

मस्त ! कविता आवडली.