नाव संदिग्ध असले तरीही सूचना निःसंदिग्ध आहे. आवडली.

मुक्त छंद असली तरी कवितेत जीवनाचे महाकाव्य ओतप्रोत भरलेले आहे.

तेव्हा नवऱ्याने विचार करायलाच हवा. मोठे व्हायलाच हवे.