जीएसशेठ, खूप सुरेख वर्णन केले आहे. कोयन्याचा सगळाच परिसर अतिशय सुंदर आहे. ट्रेकमध्ये पाच ते आठ पेक्षा जास्त लोक नको याच्याशी १०० टक्के सहमत आहे.

(ट्रेकप्रेमी) आजानुकर्ण

अवांतर: या पाच ते आठ मध्ये आमचाही नंबर लावा!