माफ करा - कोणी रोजच उशीरा येत असेल तर ती माणसाच्या कामाच्या नियोजनाची चूक आहे!
उपाय नाही असे म्हणून गप्प बसलो तर मग सगळेच उपाय संपले! आजकाल कितीतरी वेळ व्यवस्थापनाचे वरग उपलब्ध आहेत...
उपाय आहेतच हो... अर्थात हे माझे मत आहे....