उपक्रम स्तुत्य आहे. अनंतात ना अंत होतो कुणाचा प्रवासी असे तो प्रवासा निघाला। निजधाम त्याचे विसरून गेला अनंतात त्याचा असा अंत झाला॥( आत्ममग्न)