बायको काम करत असतांना, सोफ्यावर पाय ताणून
तिच्या चुका काढणे
म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
आई-बाबांनी केलं असेल कौतुक त्याचं लहानपणी
बायकोच्या चुका काढणे ... लहान तोंडी मोठा घास कसा? लहानपणी आई-बाबा त्याचे कसे कौतुक करतील? काही तरी संदिग्ध वाटते.
मी कपडे आवरणार नाही,
स्वयंपाक मला येत नाही-
असले बालहट्ट परवडत नसतात गृहस्थाश्रमात
तेव्हा आता मोठा हो.
हे खूप आवडले.