उकरून काढले मी इतिहास, वाद सारे
झाले जिवंत सारे कंपू पुन्हा नव्याने...

वा व्वा. कंपू वगैरे हल्ली इतिहासजमा झाल्यामुळे विसरायला झाले होते. नव्याने आठवण झाली. छान इतिहास.