गिर्यारोहण थोडे आणि सहल फार झाले  असे केसू म्हणाला होता, ते पटले. सुंदर ओघवते वर्णन.

अवांतर आणि ह घ्या या सूचनेसह: समर्थांनी 'मूर्खांची लक्षणे' मध्ये 'काही कारण नसताना उंच जागेवर चढून बसतो तो/ ती' असे खरेच लिहिले आहे का हो? माझा एक मित्र सारखे ते कोट करत असतो....