डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो
नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने

नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे
होती सताड उघडी गाभ्यात तावदाने


गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा
गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने!

या प्ळी जास्त आवडल्या.