अचानक गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊ लागली, गाडीतले लोक ओरडायला लागले, आता पलीकडे खाली नदीच्या कडेला कोसळणार असे दिसू लागताच अखेर आम्ही स्टीअरिंगला हात घातला आणि मग ड्रायव्हरसाहेबही खडबडून जागे झाले. परिणामतः नंतरच्या प्रवासात सर्व जण टक्क जागे होते.

जान बची तो लाखों पाये, लौटके बुद्दू घर को आये
मराठीत ह्या ओळीचा कुणी  अनुवाद करून देईल काय?