संदिग्ध, तुमचे आधीचेही लिखाण निस्संदिग्ध होते. नवेही तसेच आहे. स्पष्टता एवढी आहे की चौकारावर षटकार ठोकता आहात असे भासते.

संदिग्ध, तुमच्या वयाची मला काहीच कल्पना नाही. पण छायाताईंच्या वयाचीही तुम्हाला काही कल्पना नसावी असे वाटते.
असो. प्रतिपादन दखलपात्र असेल तर वयाने फारसे काही बिघडत नाही.