कमी गर्दी? कुणाची? माणसांची कमी गर्दी जरी असली तरी वाहनांची गर्दी सगळीकडे सारखीच असते. वाहने कमी होतच नाहीत. ती येतच राहातात...येतच राहातात... रिक्शा, ट्रक, सायकली, टेंपो, प्रायव्हेट बस, एस.टी., कार, जीप, सहा-आसनी रिक्शा, बाईक्स .. न संपणारी आणि न थांबणारी ही वाहने.